Sunday, 26 June 2016

APPS .

बहुपयोगी शैक्षणिक APPS

अॅन्‍ड्रॉइड मोबाईल मध्‍ये चालणारे अनेक शैक्षणिक अॅप्‍स आहेत. हे अॅन्‍ड्राॅइड अॅप्‍स्‍ा काॅम्‍प्‍युटरवर, प्रोजेक्‍टरवर चालविता आल्‍यास खूप मोठे शैक्षणिक ई-लर्निगचे साहित्‍य उपलब्‍ध होईल. अॅन्‍ड्रॉइड अॅप्‍स्‍ा कॉम्‍प्‍युटरवर वापरण्‍यासाठी Bluestacks या Software  ची आवश्‍यकता असते. ते डाऊनलोड करण्‍यासाठी   येथे क्लिक करा.

                      सर्वांना उपयुक्त असे  महत्त्वाचे अन्ड्रॉईड फोन मध्ये चालणारे  शैक्षणिक Apps &   लिंक या ठिकाणी  उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रत्येक विदयार्थ्यास, शिक्षकास ते निश्चितच उपयोगी पडतील. ते तुम्ही डाऊनलोड करुन त्याचा वापर करु शकता.

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर -येथे क्लिक करा.


बोलणारी पुस्तके - येथे क्लिक करा. 


बालभारती live TV - येथे क्लिक करा.


इयत्ता. ७ वी च्या कविता

इयत्ता. ७ वी  च्या कविता मिळविण्यासाठी खालील  विषयावर क्लिक करा.

विषय. मराठी


विषय. हिंदी




विषय. इंग्रजी

इयत्ता. ६ वी च्या कविता

इयत्ता. ६ वी  च्या कविता मिळविण्यासाठी खालील  विषयावर क्लिक करा.

विषय. मराठी


विषय. हिंदी




विषय. इंग्रजी

इयत्ता. ५ वी च्या कविता

इयत्ता. ५ वी  च्या कविता मिळविण्यासाठी खालील  विषयावर क्लिक करा.

विषय. मराठी


विषय. हिंदी


विषय. इंग्रजी


Saturday, 25 June 2016

सरल विद्यार्थी ट्रान्स्फर

  • सरल प्रणालीमध्ये Phase-I मध्ये सन २०१५-२०१६ मधील विद्यार्थ्याची माहिती यापूर्वी आपण Student Database मध्ये भरलेली आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने दुस-या शाळेत त्याच इयत्तेत अथवा पुढील इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी Transfer Student सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे .Transfer Student ची सुविधा एका विभागासाठी सुरु करण्यात येऊन नंतर अन्य विभागात सुरु करण्यात येईल.

User Manual साठी    येथे क्लिक करा.


Student Transfer Login साठी  येथे क्लिक करा  

Friday, 17 June 2016

विटनेर

निलेश सुभाषचंद(जैन) ब्रम्हेचा माध्यमिक विद्यालय
विटनेर ता.जि.जळगाव

श्री प्रशांत रमेश गरुड (मुख्याध्यापक)
मो.नं.9021973006



आमच्या विद्यालयाचे वैशिष्टे जाणून घेण्यासाठी  येथे क्लिक करा.

आमच्या विद्यालयाच्या कर्मचारी वृंदाच्या माहितीसाठी  येथे क्लिक करा.

तोंडापूर

श्रीमती रत्नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालय तोंडापूर ता.जामनेर जि.जळगाव

श्री.पी.व्ही.पाटील   (मुख्याध्यापक)
मो.नं.९४२१५१५८३३
श्री.ए.आर.लिंगायत  (पर्यवेक्षक)
मो.नं.९९७००३५३५९





अजिंठा डोगराच्या कुशित गावाच्या पश्चिमेस आई भवानीच्या कृपाछत्राखाली निसर्गरम्य परीरात आमचे विद्यालय असुन त्याची ठळक वैशिष्टे जाणण्यासाठी 

येथे क्लिक करा.

आमच्या कर्मचारी वृंदाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.









पळासखेडे

निळकंठ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालय  पळासखेडे ( मीराचे )

ता.जामनेर जि.जळगाव



श्री.एस.टी.पाटील (मुख्याध्यापक)
मो.नं.९४२२५६२१२०



श्री.डी.पी.पाटील (पर्यवेक्षक)
मो.नं.९९२१२७४८७२

आमच्या विद्यालयाचे वैशिष्टे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या विद्यालयातील कर्मचारी वृंदाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.







गणपूर

       विकास माध्यमिक विद्या मंदिर गणपूर                                ता.चोपडा जि.जळगाव

वाकोद

  राणीदानजी जैन माध्यमिक व कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद ता.जामनेर जि.जळगाव

मंगरूळ

   श्रीमती अ.खा.पाटील माध्यमिक विद्यालय                       मंगरूळ ता.चोपडा जि.जळगाव

श्री.एम.बी.पाटील (मुख्याध्यापक)
मो.नं.9850530356





आमच्या विद्यालयाचे वैशिष्टे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या विद्यालयातील कर्मचारी वृंदाच्या  माहितीसाठी  येथे क्लिक करा.




वडगाव

प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव बु. ता.भडगाव जि.जळगाव


आमच्या विद्यालयाचे वैशिष्टे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या विद्यालयातील कर्मचारी वृंदाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

तारखेडे

भाऊसाहेब बा.ओं.पाटील माध्यमिक विद्यालय  तारखेडे ता.पाचोरा जि.जळगाव

श्री.के.आर.चौधरी (मुख्याध्यापक)

मो.नं.९४२३९७८२३८

श्री.एन.वाय.पाटील  (व.शिक्षक)

मो.नं.९८५०५०२४३४  


           




        

    विद्यालयाच्या कर्मचारीवृंदाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

                                   पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक नामांकित व विविध उपक्रम राबविणारी शाळा म्हणजे तारखेडा येथील विद्यालय.या विद्यालयाची इमारत प्रशस्त व शाळेचा परिसर सुंदर आहे.वृक्ष फुल  झाडांनी सागाच्या वृक्षांनी बहरलेली बाग येणाऱ्यांचेमन मोहून टाकते .विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक वृंद नेहमी झटतअसतात व नवनवीन उपक्रम राबवितात .MTS,NTS,NAVODAYA,SCOLLERSHIP,DRAWING GRADEEXAM,SPORTS, या व या सारख्या अनेक बाह्य परीक्षांना विध्यार्थ्यांना बसवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे उपक्रम सातत्याने राबविले जातात.


      विद्यालयात नव्याने दाखल झालेल्या व वाचता-लिहिता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक दखल घेऊन,जादातासांचे नियोजन करून “लेखन-वाचन” उपक्रमांतर्गत त्यांची तयारी केली जाते.

                                                                       लेखन-वाचन उपक्रम राबवितांना 

         विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी शुद्धलेखन देऊन आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी नोंदवहीत पालकांच्या स्वाक्षरी सह पडताळणी केली जाते.

         “शिक्षक-पालक” योजने अंतर्गत इयत्ता-१० वी च्या विद्यार्थ्यांची गट निहाय विभागणी करून गटानुसार त्यांची अभ्यासाची तयारी केली जाते.

आजचा विदयार्थी उदयाचा देशाचा नागरिक आहे. त्याला जर या वेगाने पसरणा-या व जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला गरज बनू पाहणा-या माहिती तंञज्ञानाच्या साधनांची ओळख नसेल तर तो या माहिती तंञज्ञानाच्या प्रगतीत टिकणार नाही म्हणून या विदयार्थ्यांना या तंञज्ञानाचा अविष्कार त्यांच्या डोळयासमोर असावा तसेच या तंञज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात समावेश करुन घेवून ही प्रक्रिया जीवंत बनवावी. या उद्देशाने १० संगणक असलेली अत्याधुनिक संगणक प्रयोग शाळा कार्यरत आहे.






  “संगणकावर प्रात्यक्षिक करतांना शाळेतील विद्यार्थी.”  

सूर्य, ग्रह,तारे, परिवलन, परिभ्रमन , ऐतिहासिक किल्ले, लेणी, नाणे,ताम्रपट , हदय, रक्तवाहिन्या, रोगजंतू, कवितांच्या चाली,संभाषण, प्राण्यांचे आवाज, गणिती आकत्या , क्षेञफळ, घनफळ संबोध, तसेच इतर सहशालेय माहितीचा खजिना या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या समोर ठेवावा, त्यांनीही शहरी भागातील शाळेप्रमाणे सर्व सुविधायुक्त शिक्षण घ्यावे , अध्ययन-अध्यापनातून अनेक संबोध चिरकाल त्यांच्या स्मरणात राहावेत अस तंञज्ञान शाळेत आणण्याचा शाळेचा मानस आहे.



 “शिवाजी दलित वसतिगृह तारखेडा”

“वसतिगृहातील कर्मचारी व विद्यार्थी”


शाळेतील वसतिगृहात विद्यार्थ्यांना ज्ञानदानासोबत अन्नदानाचे हि मौलिक कार्य केले जाते .वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी शालेय परिसरातच श्रमदानातून सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या फळ व पालेभाज्या पिकविल्या जातात. 

धन्यवाद.


बेटावद

न्यू इंग्लिश स्कुल बेटावद ता.जामनेर जि.जळगाव

श्री.सी.एम.मोरे (मुख्याध्यापक)
मो.नं.9922620612

      


आमच्या विद्यालयाचे वैशिष्टे जाणून घेण्यासाठी  येथे क्लिक करा.

आमच्या विद्यालयाच्या कर्मचारी वृंदाच्या माहितीसाठी  येथे क्लिक करा.



नांद्रे

   अप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालय                 नांद्रे { मा.} ता.पाचोरा जि.जळगाव

लोहारा

             डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालय                              लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव

वरखेडी

   श्रीमती पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालय               वरखेडी { भोकरी } ता.पाचोरा जि.जळगाव

वाकडी

    अण्णासो.भा.खं.गरुड माध्यमिक विद्यालय                       वाकडी ता.जामनेर जि.जळगाव

पाळधी

       श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालय                          पाळधी ता.जामनेर जि.जळगाव 

श्री.व्ही.के.चौधरी(मुख्याध्यापक)
मो.नं.9271672138
श्री.के.एस.पाटील(पर्यवेक्षक)
मो.नं.9545829059


आमच्या विद्यालयाचे वैशिष्टे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.



आमच्या विद्यालयातील कर्मचारी वृंदाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.




शेंदुर्णी

आचार्य ग.र.गरुड माध्यमिक विद्यालय व 

कनिष्ठ महा विद्यालय शेंदुर्णी 

Thursday, 16 June 2016

E-DIGILOCKER

E-DIGILOCKER- हे एक अस LOCKER आहे कि ज्या मध्ये आपणा कोणतेही DOCUMENT SAVE करून ठेवू शकतो त्या मुळे आपल्याला आपली DOCUMENT कुठेही घेऊन जायची गरज पडणार नाही.

       हि एक भारत सरकारची योजना आहे व पूर्णतः सुरक्षित आहे.
       चला तर मग आपणही  E-DIGILOCKER बनवूया

        E-DIGILOCKER साठी येथे क्लिक करा

Tuesday, 14 June 2016

१ली ते ८वी PDF पुस्तके


इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व विषयांचे पुस्तक PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा