बोलणारी पुस्तके'
काय आहे या प्रोजेक्टमध्ये?१.इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकातील प्रत्येक पाठावर आधारित इन्टेरेक्टिव्ह व्हिडिओ
२.व्हिडिओमध्ये पाठवाचन,चित्रवाचन, स्वाद्याय सोडवून दिला आहे.
३.वाचन,लेखन,संभाषण,श्रवण व स्वाद्याय साठी उपयोगी डेटा
४.सर्व 42 व्हिडिओंची साईझ केवळ 488mb
५.व्हिडिओ download साठी excel sheet
६.सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी केवळ दोन तास पुरेसे,त्यामुळे सर्व पुस्तक रोजच अभ्यासता येणार!
७.पाठ्यपुस्तकाला 42 व्हिडिओ बरोबर संदर्भ साहित्य म्हणून 10मोबाइल अँप,ऑफलाईन टेस्ट,pdf यांचे download सोय
८.सर्व पाठ्यपुस्तकाला एकूण 56 QR code download साठी उपलब्ध
QR droid app ने स्कॅन केले की मोबाइल वर व्हिडिओ सुरू होणार
९.बालभारती शिवाय इंग्रजीचे व गणितचे व्हिडिओ ही व्हिडिओ update टॅबवर download साठी
१०.वरील इयत्ता पहिलीसाठीचे सर्व एका अँपवर
'बोलणारी पुस्तके'
Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
अँप size 2.75mbएकदा अँप download केले की पुन्हा appअपडेट करण्याची गरज नाही,
नवीन deta आपोआप add होणार आहे,
सध्या बालभारती व englishचे चा detaअँप वर असून लवकरच गणितचा add केला जाईल.
११.या अँपचा उपयोग राज्यातील पहिलीच्या लाखो विद्यार्थी,शिक्षक व पालक यांना होणार आहे,तेही पाठ्यपुस्तक बदलेपर्यन्त
No comments:
Post a Comment