सरल प्रणालीमध्ये Phase-I मध्ये सन २०१५-२०१६ मधील विद्यार्थ्याची माहिती यापूर्वी आपण Student Database मध्ये भरलेली आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने दुस-या शाळेत त्याच इयत्तेत अथवा पुढील इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी Transfer Student सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे .Transfer Student ची सुविधा एका विभागासाठी सुरु करण्यात येऊन नंतर अन्य विभागात सुरु करण्यात येईल.
Saturday, 25 June 2016
सरल विद्यार्थी ट्रान्स्फर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment