Sunday, 26 June 2016

APPS .

बहुपयोगी शैक्षणिक APPS

अॅन्‍ड्रॉइड मोबाईल मध्‍ये चालणारे अनेक शैक्षणिक अॅप्‍स आहेत. हे अॅन्‍ड्राॅइड अॅप्‍स्‍ा काॅम्‍प्‍युटरवर, प्रोजेक्‍टरवर चालविता आल्‍यास खूप मोठे शैक्षणिक ई-लर्निगचे साहित्‍य उपलब्‍ध होईल. अॅन्‍ड्रॉइड अॅप्‍स्‍ा कॉम्‍प्‍युटरवर वापरण्‍यासाठी Bluestacks या Software  ची आवश्‍यकता असते. ते डाऊनलोड करण्‍यासाठी   येथे क्लिक करा.

                      सर्वांना उपयुक्त असे  महत्त्वाचे अन्ड्रॉईड फोन मध्ये चालणारे  शैक्षणिक Apps &   लिंक या ठिकाणी  उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रत्येक विदयार्थ्यास, शिक्षकास ते निश्चितच उपयोगी पडतील. ते तुम्ही डाऊनलोड करुन त्याचा वापर करु शकता.

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर -येथे क्लिक करा.


बोलणारी पुस्तके - येथे क्लिक करा. 


बालभारती live TV - येथे क्लिक करा.


No comments:

Post a Comment